दि एज्युकेशन सोसायटीचे,
पी. डी. कारखानीस महाविद्यालय, अंबरनाथ
सर्व इतिहास प्रेमी व महाविद्यालयातील विद्यार्थी इतिहास विभागाचे सर्व विद्यार्थी तसेच महाविद्यालयातील सर्व कर्मचारी यांना महाविद्यालयाच्या इतिहास विभागातर्फे आमंत्रित करण्यात येते की,
आपल्या ऐतिहासिक अंबरनाथ नगरीमध्ये भारत सरकार आजच्या भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागातर्फे युनेस्कोच्या जागतिक वारसा सप्ताह अंतर्गत अंबरनाथ मंदिर येथे दिनांक 25 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 10 वाजता अंबरनाथ मंदिर स्थापत्याचा प्रसिद्ध अभ्यासक व लेखक डॉ.कुमुद कानिटकर यांचे यांचे लेक्चर आयोजित करण्यात आले आहे. सर्वांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित रहावे ही महाविद्यालयातर्फे सूचना करीत आहोत.
युनोस्को तर्फे जागतिक वारसा सप्ताह साजरा केला जातो त्या अंतर्गत हा कार्यक्रम महाविद्यालयाला या ठिकाणी आमंत्रित करण्यात आले आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी. व आपली उपस्थिती या ठिकाणी प्रार्थनीय आहे.
वेळ :ठीक सकाळी 10 वाजता
ठिकाण : अंबरनाथ येथील शिवमंदिर
डॉ. वंदना पुरव (प्र-प्राचार्या)